Posts

अजोड शिल्प माणकेश्वर मंदिर झोडगे

Image

ओळख़ बागणीची अडकित्त्या च्या मागणीची

Image
ओळख़ बागणीची अडकित्त्या च्या मागणीची.    ¯Öã¾Öá ¯ÖÖÆãüÞÖê´ÖÓ›üôûß ‘Ö¸üß †Ö»Öß, »ÖÝ®ÖÃÖ¸üÖ‡Ô µÖÖ´Ö¬µÖê Æü´ÖÜÖÖÃÖ ¯ÖÖ®ÖÃÖã¯ÖÖ¸üß“ÖÖ ‘ÖÖ™ü ‘ÖÖŸÖ»ÖÖ •ÖÖµÖ“ÖÖ †›ü×Ûú¢µÖÖ®Öê ÃÖã¯ÖÖ¸üß ÛúÖŸÖ¸üŸÖ ÝÖ¯¯ÖÖÓ“ÖÖ ±Ìú›ü •Ö´Ö»ÖÖ •ÖÖµÖ“ÖÖ. ŸÖã †›ü×Ûú¢ÖÖ ´Öß ÃÖã¯ÖÖ¸üß Æüß »ÖÖ¾ÖÞÖß ¯ÖÏ×ÃÖ¨ü †ÖÆêü. ´Ö¸üÖšüß ×“Ö¡Ö¯Ö™ü ÃÖé™üß»ÖÖ ¤êüÜÖᯙ †›ü×Ûú¢µÖÖ®Öê ³Öã¸üôû ‘ÖÖŸÖ»Öß †ÖÆêü. ÃÖÖÓÝÖ»Öß ×•Ö»ÊÖŸÖᯙ ¾ÖÖ¸üÞÖÖÛúÖšü“µÖÖ †›ü×ÛúŸµÖÖ®Öê ´ÖÆüÖ¸üÖ™üÃÖÖê²ÖŸÖ ³ÖÖ¸üŸÖÖ²ÖÖÆêü¸üÆüßü ³Öã¸üôû ‘ÖÖŸÖ»Ößü . ײÖΙüᨙ ÛúÖôûÖŸÖ ×´Ö¸ü•Ö µÖê£Öê ÃÖ¾ÖÔ ÛúÖ¸üÖÝÖ߸üÖÓ“Öê Ûú»ÖÖÛãúÃÖ¸üß“Öê ¯ÖϤü¿ÖÔ®Ö ³Ö¸ü×¾ÖÞµÖÖŸÖ †Ö»Öê ÆüÖêŸÖê µÖÖ´Ö¬µÖê ²ÖÖÝÖÞÖß“ÖÖ †›ü×Ûú¢ÖÖ Ûú»ÖÖÛãúÃÖ¸ü ŸÖÃÖê“Ö ÝÖãÞÖ¾Ö¢ÖÖ µÖÖÓ“Öê †Ö¬ÖÖ¸êü ײÖΙüß¿ÖÖÓ“Öê ¯ÖÃÖÓŸÖßÃÖ ˆŸÖ¹ý®Ö ŸµÖÖ“ÖÖ µÖê£Öê ¯Öׯü»ÖÖ ÛÎú´ÖÖÓÛú †Ö»ÖÖ. µÖÖ®ÖÓŸÖ¸ü ²ÖÖÝÖÞÖß“µÖÖ †›ü×Ûú¢µÖÖ“Öß ×ÛúŸÖá ÃÖ¾ÖÔ¤ãü¸ü ¯ÖÃÖ¸ü»Öß. Ûú»ÖÖÝÖãÞÖÖÓ“Öê “ÖÖÆüŸÖê †ÃÖÞÖÖ-µÖÖ †®ÖêÛú ¸üÖ•ÖÛúßµÖ ®ÖêŸÖê, Ûú»ÖÖÛúÖ¸ü. µÖÖÓ“Öê‘Ö¸üß ²ÖÖÝÖÞÖß †›ü×Ûú¢ÖÖ ×¾Ö¸üÖ•Ö´ÖÖ®Ö —ÖÖ»ÖÖ. ‹ÛêúÛúÖôûß †›ü×Ûú¢ÖÖ ÆüÖ ÝÖÖî¸ü¾Öד֮Æü ´ÆüÞÖæ®Ö ×...

चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार

Image
      चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार             निसर्गाने मुक्तहस्ताने ज्याचेवर सौंदर्याची उधळण केली, औदार्य दाखवलेला निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला सुंदर मनोहारी अशी ओळख असणारा कोल्हापुर जिल्हा. कोल्हापुरच्या दक्षिणेस कोकणात फ़ोंडा घाटातुन जातानाच्या हमरस्त्यात राजर्षिंच्या दुरदृष्टीकोनातुन उभारलेल्या राधानगरी धरण परिसरापासुन सहा (6) कि. मी अंतरावर   सह्याद्रीच्या कुशीत चक्रेश्वरवाडी हे निवांत शांत टुमदार गाव डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. वर्तमानपत्रांमधुन मंदिराविषयी माहिती मिळाली. नेहमीप्रमाणे भटक्यांना भटकंतीची आस लागते. सतरा मे रोजी आम्ही कोल्हापुरहुन सुमारे साडे तीन - चार च्या सुमारास चक्रेश्वरवाडीत पोहोचलो गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचे हेमाडपंथी मंदिर लागते. गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे. गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो येथील मंदिर रचना मुखमंडप, सभामंड...

रोहित पक्ष्यांच माहेरघर भिगवण

Image
  पक्षीप्रेमींच पुण्यापासुन जवळच ठिकाण म्हणुन ओळख आहे ती पुणे – सोलापुर रस्त्यावरील उज्जनी धरणाचे मागील पाणलोट क्षेत्र भिगवण पक्षी अभयारण्याची. हिवाळा सुरु होताच मार्च महिन्याचे अखेरीपर्यंत यापरिसरात लगभग असते शेंदरी गुलाबी लाली ल्यायलेल्या रोहित पक्ष्याचीं व इतर स्थलांतरित पक्षाची त्यांना सोबत असते पक्षी निरीक्षक पर्यटकांची. जवळपास 250 पक्षी या कालखंडात दृष्टीस पडतात. महाराष्टातील महत्वाच्या पक्षी अभयारण्यातील भिगवण तथा कुंभारगाव बारामती जवळील   पक्षी अभयारण्य आहे.                         कोणत्याही पक्षी निरीक्षणाची वेळ असते ती सकाळी आठ ते दहा व सायंकाळची पाच ते सात अशी सावळी सावळी. सोबत दुर्बिण, डी एस एल आर कमेरा, टायपाड इ साहित्य सोबत घेऊन जाणे दुग्धशर्करा योग घडवुन आणतात त्यामुळे शक्य असल्यास या गोष्टी सोबत बाळगाव्यात.                          आम्ही भिगवण येथे सकाळी आठ वाजता नावेतुन जलाशया...

श्री क्षेत्र मलिक्कार्जुन तथा विलासगड

Image
                                                         पुणे- बैंगलोर महामार्गावरील कराड पासुन 32 कि.मी अंतरावरील येडेनिपाणी गावापासुन आष्टा रोडवर  थोडे पुढे गेल्यास  अंदाजे दिड कि.मी  अंतरावर  श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येडेनिपाणी असा फ़लक आपण पाहतो. तेथुन समोरील डोंगरावरील फ़िक्या  अबोली  रंगाने रंगविलेले मंदिर दिसते.( सध्या रंगवले आहे)  आपली गाडी या मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाते तेथुन मंदिरापर्यंत 30 मिनिटात पोहोचतो, हाच तो विलासगड मात्र स्थानिक लोकात येथील सध्या असणा-या मल्लिकार्जुन मंदिरावरुन हे ठिकाण मल्लिकार्जुन डोंगर या नावाने प्रसिद्ध आहे.          येथे मंदिरापर्यंत जाण्याकरिता पाय-या केल्या आहेत. आपण काही पाय-या चढुन गेल्यानंतर नव्य...

पळसंबे – बोरबेट इतिहास पाऊलखुणा

Image
   कोल्हापुर ते गगनबावडा रोडवरील आसळाज गावापासुन तीन ते चार किलोमीटर डावीकडील बाजुस गेलेनंतर सह्याद्रीच्या कुशीत गर्द वनराईत लपलेल्या ओढ्याचा नाद आपल्याला आकर्षित करतॊ. रस्त्यावरुन खाली उतरुन गेल्यानंतर आपले डोळे दिपवणारी वनराई, स्वच्छ निर्मळ शांत वाहणार निरभ्र पाणी आणि समोर दिसतात ती हिनयान पंथीय छॊट्या पण टुमदार लेण्या पळसंबे येथील ओढ्याच्या पात्रात पहुडलेल्या आहेत.            सध्याचे लेण्याचे ठिकाण हे प्राचीन तात्कालिन व्यापारी महामार्गाचा हा भाग असावा. या सर्व लेण्या जांभ्या दगडात कोरल्या आहेत. या लेण्या ऒढ्याच्या पात्राच्या वरील बाजुस असाव्यात परंतु कालाप्रमाणे पात्राशेजारील दग़डांचे सख्खलन होऊन ही लेणी पात्रात आली असावी. या लेण्यांमध्ये अर्धउठावातील स्तुप दिसुन येतात. या खडकांमधील तावदानांमध्ये अंड व वेदिका असणारे अर्धउठाव स्तुप सर्वत्र आढळतात. या प्रवाहाच्या वरीलबाजुस छॊटे चैत्यगृह व विहार आढळतो. या चैत्यगृहावरील छतावर इतर चैत्यगृहांची अर्धउठावातील प्रतिकृती (स्तुप व जाळीदार खिडक्या)आहेत. विहार व चैत्यगृहातील छत व ...